झोपण्यापूर्वी 2 वेलची नक्की खा

Health

27 May, 2025

Editor: Shilpa Apte

हिरवी वेलची खाल्ल्याने आस्वाद वाढतो, आरोग्यासाठी फायदेशीर 

आस्वाद

Picture Credit:  iStock

पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, कॅल्शिअम असते हिरव्या वेलचीमध्ये

हिरवी वेलची

झोपण्याची समस्या असल्यास किंवा कूस बदलत असल्यास हिरवी वेलची खा

झोपण्याची समस्या

रात्री झोपण्यापूर्वी 2 वेलची चावून खा, कोमट पाणी प्यावं

कोमट पाणी

पोटात बद्धकोष्ठता, गॅसची समस्या असल्यास रात्री 2 वेलची खा

बद्धकोष्ठता

मात्र, वेलचीची एलर्जी असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या

लक्षात ठेवा