वेट लॉससाठी रात्री खा या गोष्टी

Lifestyle

27 May, 2025

Editor: Shilpa Apte

पालक, मेथीसारख्या हिरव्या भाज्या रात्री खा, व्हिटामिन्स मिळतात. कमी कॅलरी असतात

हिरव्या भाज्या

Picture Credit:  Pinterest

रात्री झोपण्याआधी लिंबू पाणी प्यावे, पचन सुधारते, मेटाबॉलिझम बूस्ट होते

लिंबू पाणी

रात्री ओट्स खाल्ल्याने पोट भरलेलं राहतं, फॅट बर्न होण्यास मदत होते

ओट्स

दह्याने पचन सुधारते, आतड्यांसाठी उपयुक्त, प्रोबायोटिक वेट लॉससाठी मदत

दही

फायबर आणि पोषक घटक असतात, मेटाबॉलिझम रेट वाढवतो, उन्हाळ्यात भिजवून खा

खजूर

वेट लॉससाठी रात्री हलका आहार घ्यावा. तळलेलं, गोड, हाय कॅलरी फूड खावू नये

हलका आहार

वेट लॉससाठी संतुलित आहाराची गरज आहे, फिजीकल एक्टिव्हिटी, वॉकिंग करावे

संतुलित आहार