रोज 8 ते 10 कढीपत्त्याची पानं खाल्ल्यास आरोग्याला फायदा होतो
Picture Credit: Pinterest,
कार्मिनेटिव्ह गुण असतात, पोट फुगणे कमी होतं, पचन सुधारते
शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. गुड कोलेस्ट्रॉल वाढते
व्हिटामिन ए असते कढीपत्त्यात त्यामुळे स्किन आणि केसांची समस्या कमी होते
ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहण्यास मदत होते
अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटामिन सीमुळे इम्युनिटी वाढते
हिमोग्लाबिन वाढते कढीपत्त्यातील लोहामुळे, अशक्तपणा कमी होतो
हेल्दी हार्टासाठीही उपयुक्त, ट्रायग्लिसराइड्सची पातळी कमी करते