बिझी शेड्युल आणि ऑफिसच्या कामामुळे खांदे दुखायला लागतात, कामं करण्यात त्रास
Picture Credit: Pinterest,
काही इंस्टंट उपाय केल्यास खांदे दुखीपासून आराम मिळू शकतो
गरम पाण्यात सैंधव मीठ घालावे आणि त्या पाण्याने शेक घ्यावा. खांदे दुखणं कमी होते
खूप गुणकारी असते, अँटी-ऑक्सिडंट्स, लिनालूल हे पोषक घटक आढळतात
खांद्यावर हळदीचा लेप लावावा, अँटी-इंफ्लेमेटरी गुण सूज कमी करतात
खांदेदुखी होत असल्यास स्ट्रेचिंग करणं हा एक रामबाण उपाय आहे, डेली रूटीन करा
खोबरेल तेलाने मालिश केल्यासही खांदेदुखी कमी होण्यास उपयुक्त ठरते
आल्याचा चहा प्यायल्याने खांदेदुखी कमी होऊ शकते, गोडव्यासाठी मध घाला