कोरफडीला आयुर्वेदामध्ये मूक उपचार करणारा म्हणतात. हे केस आणि त्वचेसाठी फायदेशीर मानले जाते. कोरफड खाण्याचे फायदे जाणून घ्या
कोरफडीमध्ये फायटोकेमिकल्स रक्तातील साखरेची पातळी संतुलित करण्यास मदत करतात. हे मधुमेहांच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे
कोरफडीचा रस पोट स्वच्छ करतो. गॅस आणि कफाच्या समस्या दूर करतात. हे नैसर्गिकरित्या निरोगी पचनसंस्थेला प्रोत्साहन देते.
कोरफड खाल्ल्याने त्वचा आणि केस चांगली राहतात. यामुळ चेहऱ्यावर चमक येते आणि केस मजबूत होतात
कोरफडीमध्ये अॅण्टीऑक्सीडेंटस शरीराचे संक्रमण आणि विषाणूंपासून संरक्षण करते, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते
यामधील असलेल्या गुणधर्मामुळे सांधेदुखी, स्नायूंची जळजळ आणि संधिवात कमी करते
कोरफडीमुळे वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि वाढवण्यास मदत होते त्यामुळे आरोग्य चांगले राहते
कोरफडीमध्ये नैसर्गिक घटक शरीराला विषमुक्त करतात, ज्यामुळे चांगली झोप येते आणि ताण कमी होतो.