सफरचंद आरोग्यासाठी हेल्दी मानले जाते, काहीजण सालं काढून खातात
Picture Credit: Pinterest
व्हिटामिन बी6, सी, के, फायबर, पोटॅशिअम, अँटी-ऑक्सिडंट पोषक घटक
Picture Credit: Pinterest
हार्ट हेल्दी राहण्यासाठी रोज 1 सफरचंद 1 महिना खावे
Picture Credit: Pinterest
पचनाची समस्या दूर होते, फायबर मोठ्या प्रमाणात असते
Picture Credit: Pinterest
इम्युनिटी स्ट्राँग होते महिनाभर 1 सफरचंद रोज खाल्ल्यास
Picture Credit: Pinterest
ग्लाइसेमिक इंडेक्स कमी होतो, ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते
Picture Credit: Pinterest
अँटी-ऑक्सिडंट्स, फ्लेवोनॉइड्समुळे तणाव कमी होतो, मेंदू शांत होतो
Picture Credit: Pinterest