www.navarashtra.com

Published Sept 16,  2024

By  Shilpa Apte

प्रेंग्नंसीमध्ये सफरचंद खाणं शरीरासाठी फायदेशीर

Pic Credit -  iStock

फायबर, कॅल्शिअम, नियासिन, थियामिन हे पोषक घटक सफरचंदामध्ये आढळतात

पोषणमूल्य

प्रेग्नंसीमध्ये रक्ताची कमतरता भासू शकते, त्यावेळी रक्त वाढवण्यासाठी सफरचंद खावे

अशक्तपणा

पोटासंबंधीच्या तक्रारी दूर करण्यासाठी प्रेंग्नंसीमध्ये सफरचंद खावे. 

पोटासाठी फायदेशीर

.

सफरचंदामुळे डायजेशन सुधारण्यास मदत होते

डायजेशन

व्हिटामिन सी इम्युनिटी वाढवण्यास मदत करते. त्यामुळे सफरचंद नक्की खावे

इम्युनिटी

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी सफरचंद उपयोगी पडते

हार्टसाठी फायदेशीर

प्रेग्नंसीमध्ये सफरचंद खाल्ल्याने थकवा दूर होतो, शरीराला ऊर्जा पुरवण्यासही मदत करते

थकवा दूर होतो

कसं ओळखाल तुम्हाला दृष्ट लागली आहे का?