Published Sept 16, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
झोप पूर्ण झाल्यानंतरही थकवा जाणवत असेल तर ते दृष्ट लागण्याचे कारण असू शकते
होणारं काम बिघडणे हे दृष्ट लागण्याचं लक्षण असू शकते. मन नेहमी उदास राहते
दृष्ट लागलेली असल्यास भूक लागत नाही. काहीही न खाताही पोट भरलेले वाटते.
.
कुटुंबातील कोणी चिडचिड करत असेल, तर दृष्ट लागण्याचं चिन्ह असू शकतं
पायामध्ये अचानक वेदना होण्यास सुरूवात झाल्यास हे कारण समजावे
अर्धा भरलेला पाण्याचा ग्लास डोक्यावरून 7 वेळा फिरवा, नंतर हे पाणी स्वयंपाकघरातील सिंकमध्ये टाका
मीठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते. दृष्ट लागत नाही