सेलिब्रिटींसारखी तुकतुकीत आणि ग्लोईंग स्कीन कोणाला नको असते ?
Picture Credit: Pinterest
मात्र तसा ग्लो चेहऱ्यावर येण्यासाठी पार्लरमधील महागडी ट्रिटमेंट परवडत नाही.
असं जरी असलं तरी आहारातून तुकतुकीत त्वचा मिळवता येतेच.
रोज उपाशीपोटी एक सफरचंद नक्की खा.
सकाळी उपाशीपोटी सफरचंद खाल्ल्यास पचनक्रिया व्यवस्थित सुरू होते.
नियमित सफरचंद खाल्याने कोलेस्टेरॉल कमी होते आणि हृदयविकाराचा धोका घटतो.
सफरचंदातील व्हिटॅमिन C आणि अँटिऑक्सिडंट्समुळे त्वचा उजळते केसांची वाढ देखील होते.
सफरचंदात सुमारे 85 टक्के पाणी असतं. त्यामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण संतुलित राहतं आणि त्वचेवर नैसर्गिक तेज येतं.