अँटी-हायपरसेंसेटिव्ह गुणयुक्त अळूची पानं हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवतात
Picture Credit: Pexels
फायबरयुक्त अळूची पानं खाल्ल्याने पोट बराचवेळ भरलेलं राहतं, वेट लॉस होतो
बीटा-कॅरोटिन, व्हिटामिन ए युक्त अळूची पानं डोळ्यांची दृष्टी वाढवते
पानांमधील नायट्रेटमुळे ब्लड सर्कुलेशन चांगले होते, हेल्दी हार्टसाठी उपयुक्त ठरते
लोहामुळे हिमोग्लोबिन वाढते, अशक्तपणा कमी होतो, ऊर्जा मिळते
अळूची पानं खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते, गॅस, अपचन, पोटाचे रोग बरे होतात
भाजी किंवा भजी बनवून अळूची पानं खावीत, जास्त तळू नका नाहीतर पोषक घटक नष्ट होतील