दूध-केळ एकत्र खाण्याचे फायदे

Health

07 October 2025

Author:  शिल्पा आपटे

केळ्यात फायबर, दुधात प्रोटीन असते, पचनासाठी फायदेशीर ठरते

पचनसंस्था

Picture Credit: Pinterest

ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते, हार्टही हेल्दी राहते

हार्ट, ब्लड प्रेशर

Picture Credit: Pinterest

कॅल्शिअम आणि मिनरल्समुळे हाडं स्ट्राँग होतात. मसल्सची समस्या दूर होते

हाडं, दात

Picture Credit: Pinterest

एकाग्रता आणि स्मरणशक्ती सुधारते, अभ्यासाला बसण्याआधी जरूर प्या

स्मरणशक्ती

Picture Credit: Pinterest

दूध आणि केळ खाल्ल्याने पोट बराचकाळ भरलेलं राहतं

वजन

Picture Credit: Pinterest

रिकाम्या पोटी दूध-केळ खाल्ल्याने मूड चांगला राहतो, स्ट्रेस कमी होतो

मानसिक तणाव

Picture Credit: Pinterest

व्हिटामिन सीमुळे इम्यून सिस्टीम स्ट्राँग होते, सर्दी-खोकल्यापासून संरक्षण

रोगप्रतिकारक शक्ती

Picture Credit: Pinterest