हा बाउल धन, सुख-समृद्धीला घरात आकर्षित करतो असे म्हटले जाते
Picture Credit: Pinterest
ही एक चीनी कला आहे, सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी उपयोग
Picture Credit: Pinterest
मनी बाउलमध्ये धनाचे प्रतीक ठेवले जाते, जसे की क्रिस्टल, नाणी, मीठ
Picture Credit: Pinterest
सिरामिक बाउल पृथ्वी तत्त्व, क्रिस्टल बाउलमुळे ऊर्जा वाढते, धातू बाउल धनाचं प्रतीक
Picture Credit: Pinterest
मनी बाउलमध्ये तांदूळ किंवा मीठ ठेवावे, त्यावर नाणी, क्रिस्टल ठेवले जातात
Picture Credit: Pinterest
हा तयार बाउल हातात पकडा, तुमच्या इच्छेवर मन केंद्रीत करा, नंतर मंत्रांचं पठण
Picture Credit: Pinterest
घराच्या दक्षिण-पूर्वेला हा बाउल ठेवावा असे सांगितले जाते
Picture Credit: Pinterest