कारल्याचं लोणचं म्हटलं की सगळेच नाक मुरडतात, अनेकांना ते आवडत नाही
Picture Credit: Pinterest
कारल्याचं लोणचं अनेकांना आवडत नाही, डाएटमध्ये समाविष्ट करा
इम्युनिटी वाढते बदलत्या वातावरणात कारल्याचं लोणचं खाल्ल्ल्याने
अँटी-बॅक्टेरियल गुण इंफेक्शन कमी करते, त्यामुळे आवर्जून खा
बद्धकोष्ठता आणि डायजेशनवर उत्तम उपाय आहे कारल्याचं लोणचं. पचन समस्या दूर होते
डायबिटीजच्या रुग्णांसाठी कारल्याचं लोणचं फायदेशीर असते, ब्लड शुगर नियंत्रणात
हेल्दी हार्टसाठी कारल्याचं लोणचं खा, कोलेस्ट्रॉल कमी होण्यास उपयुक्त
लिव्हर डिटॉक्ससाठी कारलं फायदेशीर असते, त्यामुळे कारल्याचं लोणचं खा