काळ्या चणांमुळे होणारं नुकसान

Health

08 October 2025

Author:  शिल्पा आपटे

काळे चणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात, काही व्यक्तींनी खावू नये

काळे चणे

Picture Credit: Pinterest

काळ्या चण्यांमध्ये फायबर, पॉलीफेनॉल्स असते, कोलेस्ट्रॉल कमी होते

हार्टचे संरक्षण

Picture Credit: Pinterest

डायबिटीजच्या रुग्णांसाठी काळे चणे उत्तम, ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो

ब्लड शुगर

Picture Credit: Pinterest

काळे चणे वेट लॉससाठी उत्तम मानले जातात. 

वेट लॉस

Picture Credit: Pinterest

काळ्या चण्यात प्रोटीन भरपूर असते, मसल्स वाढण्यासाठी उपयुक्त

मसल्स

Picture Credit: Pinterest

काळ्या चण्यात कॅल्शिअम आणि फॉस्फरस असते, हाडं आणि दातांसाठी स्ट्राँग

हाडांसाठी स्ट्राँग

Picture Credit: Pinterest

काळ्यात चण्यात लोह आणि मॅग्नेशिअम असते, मेंदू सक्रीय राहण्यास मदत 

मेंदू

Picture Credit: Pinterest

अँटी-ऑक्सिडंट्स स्किन आणि केसाच्या आरोग्यासाठी फायदेशीर

स्किन, केस

Picture Credit: Pinterest