www.navarashtra.com

Published July 22, 2024

By  Dipali Naphade

काळ्या चण्याचे  आरोग्यदायी फायदे

काळ्या चण्यात चांगल्या प्रमाणात फायबर असून पचनशक्ती चांगली होण्यास मदत करते

पचनशक्तीसाठी

बायोकनिन ए, लायकोपिन, सॅपोनिन्ससारखे घटक काळ्या चण्यात असून कॅन्सरच्या पेशी रोखण्यास मदत करते

कॅन्सरपासून बचाव

काळे चणे खाण्याने कोलेस्ट्रॉलवर चांगले नियंत्रण राहते,  हृदय निरोगी राहण्यास मदत मिळते

कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी

काळ्या चण्यात लोह असून एनिमियासारखा आजार दूर राहण्यास फायदा मिळतो

एनिमियाचा त्रास कमी

मांसपेशी मजूबत करण्यासाठी काळे चणे खावेत, यामध्ये प्रोटीनचे प्रमाण अधिक असून फायदा मिळतो

मांसपेशी होतात मजबूत

महिलांमध्ये एस्ट्रॉजन हार्मोनमध्ये वाढीसाठी काळ्या चण्याचा फायदा मिळतो आणि मासिक पाळीसाठीही उपयोग होतो

हार्मोन

काळ्या चण्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात येण्यास मदत मिळते. यामध्ये स्टार्चसह एमिलोज नावाचे खास घटक असते

साखर नियंत्रण

एका दिवसात किती चिया सीड्स खावे