काळ्या मिरीमध्ये अनेक पोषक घटक आढळतात, आरोग्यासाठी उत्तम
Picture Credit: iStock, Pinterest
रोज रिकाम्या पोटी 2 काळी मिरी खाल्ल्याने फायदे होतात
सकाळी उठल्यावर कोमट पाणी करावे, त्यानंतर काळी मिरी चावून खावी
काळ्या मिरीमधील पाइपरिन तत्त्व आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर
काळी मिरी खाल्ल्याने मूड फ्रेश होतो, स्मरणशक्ती वाढण्यासाही मदत होते
इम्युनिटी बूस्टर म्हणूनही काळी मिरी काम करते
खोकला आणि घशाच्या खवखवीपासून आराम मिळण्यासाठी काळी मिरी उत्तम