हिवाळ्यात प्रत्येकाने 'हा' सुका मेवा खायलाच पाहिजे 

Health

01 December 2025

Author: तृप्ती गायकवाड

हिवाळ्यात रोगप्रतिकारकशक्ती कमी होते.

 रोगप्रतिकारकशक्ती 

Picture Credit: Pinterest 

थंडीच्या दिवसात काळे मनुके शरीराची नैसर्गिक उष्णता वाढवतात.

नैसर्गिक उष्णता 

काळ्या मनुक्यांमुळे थंडीच्या दिवसात थकवा, अशक्तपणा कमी होतो आणि रक्ताभिसरण सुधारते.

अशक्तपणा 

काळ्या मनुकांमध्ये लोह (Iron) मुबलक असल्याने हिमोग्लोबीन वाढण्यास फायदेशीर आहे.

हिमोग्लोबीन 

हिवाळ्यात सर्दी, खोकला, व्हायरल इन्फेक्शन वाढतात.

व्हायरल इन्फेक्शन

काळ्या मनुकांतील अँटिऑक्सिडंट्स, विटामिन C, विटामिन B-Complex रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात.

अँटिऑक्सिडंट्स

काळ्या मनुकांमध्ये लोह असतं जे त्वचेला ग्लो देतं आणि केसांचे गळणे, कोरडेपणा, कोंडा कमी करतं.

कोरडेपणा

काळ्या मनुकांमध्ये फायबर जास्त असल्याने बद्धकोष्ठता कमी होते.

बद्धकोष्ठता 

काळे मनुके नियमित खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो.

रक्तदाब