ब्रेकफास्टमध्ये खा उकडलेलं अंडं

Health

 10 September, 2025

Author: शिल्पा आपटे

उकडलेल्या अंड्यामध्ये प्रोटीन मुबलक प्रमाणात, स्नायू आणि हाडांसाठी उपयुक्त

प्रोटीन

Picture Credit:  Pinterest,

भूक कमी लागते उकडलेलं अंडं खाल्ल्यास, खूप वेळ पोट भरलेलं राहतं

भूक कमी

choline पोषक घटकामुळे मेंदूचे कार्य, स्मरणशक्ती सुधारते

पोषक घटक

ल्युटीन, झेक्सॉन्थिनसारखे अँटी-ऑक्सिडंट्समुले डोळ्यांचे आरोग्य सुधारते

मोतीबिंदू

कॅल्शिअम शोषून घेण्यास मदत करते, हाडं स्ट्राँग होतात

व्हिटामिन डी

व्हिटामिन बी-12, सेलेनियम, झिंक, व्हिटामिन ए साऱख्या पोषक तत्त्वांचा स्त्रोत

व्हिटामिन बी

चांगले कोलेस्ट्रॉल वाढण्यासाठी मदत मिळते, हार्टचे आरोग्य चांगले राहते

हार्टचे आरोग्य

रोगप्रतिकारक शक्ती वाढते ब्रेकफास्टमध्ये अंडं खाल्ल्याने 

खनिज