उकडलेला बटाटा खाण्याचे फायदे

Health

 17 September, 2025

Author: शिल्पा आपटे

बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट भरपूर असतात, त्यामुळे तात्काळ एनर्जी मिळते

एनर्जी

Picture Credit:  Pinterest

वजन कमी करण्यासाठीही उडकलेला बटाटा खा, कमी कॅलरी मिळतात

वजन

बटाट्यामध्ये स्टार्च, फायबर असतात, भूक नियंत्रणात राहण्यासाठी उत्तम

पोट भरलेलं राहतं

फायबर असते, बद्धकोष्ठता, पचनक्रिया नीट होण्यास उकडलेला बटाटा खा

पचन

पोटॅशिअम आणि सोडियममुळे हाय ब्लड प्रेशरचा धोका कमी होतो 

ब्लड प्रेशर

व्हिटामिन सी आणि बी-कॉम्प्लेक्स असते, स्किन ग्लो आणि केस स्ट्राँग होतात

स्किन आणि केस

अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटामिन्स रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात, संसर्गापासून वाचते

इम्युनिटी