जन्माष्टमीला माखन-मिश्री अर्थातच लोणी-साखरेचा नैवेद्य श्रीकृष्णाला दाखवतात
Picture Credit: Pinterest
लोणी-साखरेचा नैवेद्य श्रीकृष्णाला खूप आवडतो
लोणी-साखरेचे आरोग्यालाही खूप फायदे होतात, जाणून घ्या
नॅचरल फॅट आणि कार्बोहायड्रेटमुळे पचन सुधारते
लोणी-साखरेमुळे इंस्टंट एनर्जी मिळते, थकवा दूर होतो
कॅल्शिअम आणि फॉस्फरसमुळे हाडं, दात स्ट्राँग होण्यास मदत होते
साखरेचा गोडवा, क्रीमी चव मूड चांगला करते, स्ट्रेस कमी होतो
स्किनसाठीही फायदेशीर ठरते हे कॉम्बिनेशन, स्किन हायड्रेट राहते, ग्लो होते