चेरी टोमॅटोमुळे आरोग्याला अनेक फायदे होतात
Picture Credit: Pinterest
व्हिटामिन सीयुक्त चेरी टोमॅटो आरोग्यासाठी गुणकारी असतात
स्किन हेल्दी राहण्यास मदत होते चेरी टोमॅटोमुळे
व्हिटामिन, कॅलरी, प्रोटीन, फायबर, शुगर, मिनरल्स हे पोषक घटक
पचन सुधारते चेरी टोमॅटोमुळे, फायबरमुळे पोट चांगले राहते
हाडं स्ट्राँग होण्यासाठी चेरी टोमॅटो फायदेशीर असतात, व्हिटामिन के, कॅल्शिअम असते