मान्सूनमध्ये कच्चा केळ्याची भाजी

Health

10 JULY, 2025

Author: शिल्पा आपटे

भरपूर प्रमाणात फायबर असते, पचनसंस्था चांगली राहते, गॅसची समस्या दूर होते

पचनसंस्था स्ट्राँग

Picture Credit: Pinterest

कमी कॅलरीमुळे, हाय फायबरमुळे कच्चं केळ वेट लॉससाठी उपयुक्त ठरते

वेट लॉस

सर्दी-खोकल्याची शक्यता जास्त असते, कच्चा केळ्याची भाजी इम्युनिटी वाढवते

इम्युनिटी

ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने ब्लड शुगर नियंत्रणात राहते.

ब्लड शुगर

केळ्याच्या भाजीत पोटॅशिअम, अँटी-ऑक्सिडंट्स असतात, हेल्दी हार्टसाठी उपयुक्त

हार्ट

कच्चा केळ्याची भाजी डिटॉक्स करण्याचं काम करते, स्किन ग्लो होते

ग्लोइंग स्किन

कार्बोहायड्रेट्सयुक्त केळ्याच्या भाजीमुळे शरीराला एनर्जी मिळते

एनर्जी