Published August 30, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - Unsplash
शरीराला फायदे मिळवून देते चिकन
चिकन खाल्ल्याने शरीराला चांगल्या प्रमाणात प्रोटीन मिळते, याशिवाय तणाव दूर करण्यास उपयोगी ठरते
उकडलेल्या चिकनमधून फॅट्स निघून जातात, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते आणि कॅलरी नियंत्रणात राहते
.
फ्राईड चिकन चवीला चांगले लागते मात्र उकडलेले चिकन अधिक पटकन पचते
चिकनमध्ये विटामिन बी6 आणि विटामिन बी12 चा चांगला स्रोत मिळतो. याशिवाय लोह असून इम्युन सिस्टिम सुधारते
व्यायाम करणाऱ्यांसाठी चिकन उपयुक्त असून मांसपेशी अधिक बळकट बनवते
चिकनमध्ये सर्वाधिक प्रोटीन असून याच्या सेवनामुळे हाडांना अधिक मजबूती मिळते
चिकनमध्ये भरपूर प्रमाणात फॉस्फरस असते जे दातांना बळकटी देते
विटामिन ए चा चांगला स्रोत चिकन असून दृष्टी चांगली राहते
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने चिकन खावे, आम्ही कोणताही दावा करत नाही