Published August 09, 2024
By Dipali Naphade
मांस, मटण, मच्छी अनेकांना खायला आवडते. मात्र याचे अधिक सेवन केल्याने नुकसानही होऊ शकते
नॉनव्हेजमध्ये अधिक प्रमाणात प्रोटीन असून जास्त खाल्ल्यास वजन भराभर वाढते
.
गरजेपेक्षा अधिक मांसाहार केल्यास उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होते
नॉनव्हेज खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं आणि त्यामुळे अनेक आजार निर्माण होण्याचा धोका असतो
अधिक प्रमाणात लाल मांस खाण्याने डायबिटीस टाइप २ चा होण्याचा धोका आहे
जास्त प्रमाणात नॉनव्हेज खाण्यामुळे पचनाच्या समस्या होतात. याशिवाय बद्धकोष्ठता, गॅसदेखील होतो
जास्त नॉनव्हेजमुळे अॅलर्जी होऊ शकते
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार यावर उपाय करावा प्रमाणात नॉनव्हेज खावे