मलई खाण्याचे आरोग्याला फायदे

Life style

15 October 2025

Author:  शिल्पा आपटे

शहाळ्याचं पाणी आरोग्यासाठी चांगले असते. पोषक घटक असतात

हेल्दी

Picture Credit: Pinterest

फायबर, हेल्दी फॅट्स, व्हिटामिन सी, ई, लोह, झिंक पोषक घटक असतात

पोषक घटक

Picture Credit: Pinterest

हार्ट हेल्दी राहण्यासाठी पोटॅशिअम उपयोगी पडते

हेल्दी हार्ट 

Picture Credit: Pinterest

इम्युनिटी स्ट्राँग होण्यास उपयुक्त, व्हिटामिन सी चा रिच सोर्स आहे

इम्युनिटी

Picture Credit: Pinterest

पोट खराब असल्यास खोबऱ्याी मलई रामबाण औषध आहे, फायबर असते

पोटासाठी

Picture Credit: Pinterest

हाडं कमकुवत असल्यास हाडांच्या समस्या दूर होतात

हाडांसाठी

Picture Credit: Pinterest

योग्य प्रमाणात मलई खा, नाहीतर तब्बेत बिघडू शकते

योग्य प्रमाण

Picture Credit: Pinterest