www.navarashtra.com

Published March 22,  2025

By  Shilpa Apte

देवगड हापूस ओळखण्याची सोपी ट्रिक

Pic Credit - iStock

मात्र, सध्या देवगड हापूसच्या नावाखाली वेगळाच आंबा दिला जात आहे

हापूस आंबा

देवगड हापूसचा रंग सोनेरी पिवळा असतो, तसेच हा आंबा पूर्ण पिकलेला नसेल तर थोडासा हिरवा असतो

रंग

गोड असा एक विशिष्ट वास येतो देवगड हापूसला

वास

हा आंबा अंडाकृती किंवा लंबवर्तुळाकार आणि मध्यम आकाराचा असतो

आकार

देवगड हापूस आंब्याची साल पातळ आणि मऊ असते

आंब्याची साल

देवगड हापूसची चव गोड आणि आंबट असते, वजनही 200 ते 300 ग्रॅम असते

चव, वजन

इतर आंब्यांच्या तुलनेत देवगड हापूस महाग असतो.

किंमत

मांडीची चरबी खूप वाढलीय? या 5 एक्सरसाइजने होईल फॅट लॉस