www.navarashtra.com

Published July 26, 2024

By  Dipali Naphade

त्वचा चमकदार करण्यासाठी  फळं-भाज्या

फळं आणि भाज्यांच्या सालांमध्ये विटामिन्स, खनिजे आणि फायटोन्यूट्रिएंट्स असून त्वचेसाठी उत्तम ठरतात

फळांचा उपयोग

संत्र्यामध्ये विटामिन सी अधिक प्रमाणात असून त्वचेवरील फ्री रॅडिकल्स, मुरूमं आणि सुरकुत्या कमी करते

संत्र्याचे साल

.

टॉमेटोमध्ये अधिक प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असून त्वचेवरील डाग दूर करण्यासाठी  याचा उपयोग होतो

टॉमेटो

बटाट्याच्या सालांमध्ये नैसर्गिक गुणधर्म असून रंगांमध्ये अधिक चमक आणण्याची ताकद असते

बटाट्याची सालं

पपईच्या सालांमध्ये विटामिन सी असून अँटीएजिंग गुण अधिक असतात, जे सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात

पपईचे साल

लिंबाच्या सालांमध्ये नैसर्गिक ब्लिचिंग घटक असून मधासह याचा वापर केल्यास चेहऱ्यावर चमक येते

लिंबाचे साल

सौंदर्यासाठी कोणतेही पदार्थ वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करून घ्यावी

टीप