स्लिम-ट्रीम दिसावं असं प्रत्येकाला वाटत असतं, स्मार्ट दिसायला आवडतं प्रत्येकाला
Picture Credit: Pinterest
काकडीमुळे वेट लॉसमध्ये फायदा होतो, वजन कमी होण्यासाठी उपयुक्त
व्हिटामिन ए, सी, के बी केरोटिन असे अनेक पोषक घटक आढळतात काकडीमध्ये
काकडीमध्ये पाणी भरपूर प्रमाणात असते
काकडीमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते, पोट खूप वेळ भरलेलं राहतं
काकडी खाल्ल्याने मेटाबॉलिझम रेट वाढतो, वजन झटपट कमी होण्यास मदत
पचनाची समस्या दूर होते काकडीमधील फायबरमुळे