रोज प्या मनुकांचे पाणी

Health

25 May, 2025

Editor: Shilpa Apte

लोह भरपूर प्रमाणात असते, हिमोग्लोबिन वाढते, त्यामुळे अशक्तपणा कमी होतो

अशक्तपणा

Picture Credit:  Pinterest

पोटॅशिअम, सोडियम ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते, 

ब्लड प्रेशर

गॅस, अपचन या समस्याही दूर होतात, फायबर मुबलक प्रमाणात असते 

पचन

व्हिटामिन्स आणि मिनरल्स भरपूर असतात मनुकांमध्ये इम्युनिटी स्ट्राँग होते

इम्युनिटी

बॉडी डिटॉक्स होते मनुकांच्या पाण्यामुळे, चेहरा ग्लो होतो. पिंपल्स कमी होतात

ग्लोइंग स्किन

रात्री 8 ते 10 मनुका एक ग्लास पाण्यात भिजत घाला, सकाळी त्या मनुकांचं पाणी प्या

कसे प्यावे?

मनुकांचं पाणी प्यायल्याने आरोग्याला फायदा होतो

लक्षात ठेवा