केळ्यात फायबर, पोटॅशिअम, एनर्जी, दही प्रोबायोटिक, कॅल्शिअम, प्रोटीन असते
Picture Credit: Pinterest
केळं आणि दह्याची प्रकृती वेगवेगळी असते, एकत्र खाल्ल्याने पचनासाठी कठीण
मात्र, पचनशक्ती चांगली असल्यास केळं दही एकत्र खाल्ल्यास नुकसान नाही होऊ शकत
सर्दी, खोकला किंवा सायनसचा त्रास असल्यास हे कॉम्बिनेशन खाणं टाळावे
केळं-दही पोस्ट वर्कआउट म्हणून, ब्रेकफास्ट म्हणून खावू शकता
सकाळी किंवा दुपारी खाणं चांगलं, दही ताजे आणि केळं पिकलेलं असावं
प्रत्येकासाठी हे कॉम्बिनेशन फायदेशीर ठरेलंच असे नाही शरीराच्या प्रकृतीनुसार ठरवा