www.navarashtra.com

Published Oct 30,,  2024

By  Shilpa Apte

दही-जिलेबी खाल्ल्याने कोणते आजार दूर होतात जाणून घ्या

Pic Credit -   iStock

दह्यासोबत जिलेबी खाल्ल्याने स्ट्रेस कमी होतो, दह्यात अनेक पोषक घटक आढळतात. 

स्ट्रेस

स्किन हायड्रेट होण्यासाठीही दही-जिलेबी उपयुक्त ठरते

स्किन हायड्रेट

पचनसंस्थेसाठी फायदेशीर आहे, बद्धकोष्ठता आणि अपचनाची समस्या दूर होते

पचनसंस्था

दही आणि जिलेबी खाल्ल्याने हात-पाय दुखत नाहीत. त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकते

क्रॅक हील्स

दही आणि जिलेबी खाल्ल्याने शरीरात हॅपी हार्मोन्स वाढतात, त्यामुळे आनंदी वाटते

हॅप्पी हार्मोन

डायबिटीज असेल तर दही-जिलेबी खावू नये, त्यामुळे तुमचं नुकसानच होईल

डायबिटीज

.

दही-जिलेबी खाण्याचे असे अनेक फायदे आहेत

फायदा

.

कसा असेल तुमचा गुरुवारचा दिवस जाणून घ्या राशीभविष्य..