वेट लॉससाठी दही खाणं फायदेशीर ठरते, मात्र ते कधी खावे जाणून घ्या
Picture Credit: Pinterest,
दही खाल्ल्याने भूक कमी लागते आणि पचन सुधारते
ब्रेकफास्टसाठी दही-फ्रूट्स, दही-ओट्स खाणं उत्तम ठरतं, प्रोबायोटिक असते दही
जेवणासोबत दही खाल्ल्ायस पचन लवकर होते, पोट भरलेलं राहतं
रात्री झोपण्याच्या 1 ते 2 तास आधी दही खावे, झोप सुधारते, मसल्स रिपेअर होतात
मात्र, रात्री दही खाल्ल्यास सर्दी, खोकला, सायनसची समस्या होऊ शकते
रात्री दही खाल्ल्यास डायजेशन बिघडते, इम्यून सिस्टीम वीक होते