दही भात खाण्याचे फायदे जाणून घ्या

Lifestyle

26 june 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

दही-भात खाण्याचे फायदे

दही-भात हा पचनासाठी अतिशय हलका, चवदार आणि आरोग्यदायी आहार आहे त्यामध्ये विविध घटक मुबलक प्रमाणात असतात त्याचा आपल्या आरोग्याला फायदा होतो. 

Picture Credit: Pinterest

दह्यातील ‘लॅक्टोबॅसिलस’ सारखे प्रोबायोटिक्स आतड्यांचे आरोग्य उत्तम राखतात. यामुळे गॅस, ॲसिडिटी आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.

पचनक्रिया सुधारते 

Picture Credit: Pinterest

शरीराला नैसर्गिक थंडावा

दही-भात खाल्ल्याने शरीरातील उष्णता कमी होते. उन्हाळ्यात हा पदार्थ खाल्ल्यास उष्माघातापासून बचाव होतो आणि शांत झोप लागण्यास मदत होते.

Picture Credit: Pinterest

दही रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते, ज्यामुळे आजारांशी लढण्याची शरीराची क्षमता वाढते.

रोगप्रतिकारशक्ती वाढते 

Picture Credit: Pinterest

हा पदार्थ कमी कॅलरीयुक्त आणि पोट भरल्याची भावना दीर्घकाळ टिकवून ठेवणारा आहे. यामुळे अतिरिक्त खाणे टाळले जाते.

वजन नियंत्रणात राहते 

Picture Credit: Pinterest

पोटाच्या आजारांवर गुणकारी 

Picture Credit: Pinterest

पोट बिघडल्यास, जुलाब किंवा उलट्या झाल्यास डॉक्टरही सात्विक आणि पचायला हलका म्हणून दही-भात खाण्याचा सल्ला देतात.

हाडे मजबूत होतात

Picture Credit: Pinterest

 दह्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असते, ज्यामुळे हाडे आणि दात निरोगी राहतात.