लहान असो वा मोठे सर्वांनाच चॉकलेच आवडते. तुम्हाला माहिती आहे का चॉकलेटमध्ये किती पोषक तत्व असतात. मात्र लक्षात ठेवा की डार्क चॉकलेट फायदेशीर असते.
Picture Credit: Pinterest
आपण आपल्या आहारामध्ये डार्क चॉकलेटचा एक छोटा तुकड्याचा समावेश करू शकतो. यामध्ये भरपूर विटॅमीन आणि मिनरल्स असतात. जाणून घ्या कोणते पोषक तत्व असतात
Picture Credit: Pinterest
100 ग्रॅममध्ये कोको कोको सॉलिड्समध्ये 73, कॅल्शिअम 11.9, आयरन 228, मॅग्नेशिअम 308, पोटॅशिअम 3.31
Picture Credit: Pinterest
100 ग्रॅम डार्क चॉकलेटमध्ये 2 माइक्रोग्रॅम विटॅमीन ए, कॅरोटीन बीटा 19 माइक्रोग्रॅम, 0.59 मिलिग्रॅम विटॅमीन ई असते. याव्यतिरिक्त यामध्ये नियासीन देखील असते.
Picture Credit: Pinterest
100 ग्रॅम डार्क चॉकलेटमध्ये 7.79 ग्रॅम प्रथिने असतात. तर 10.9 डायटरी प्रथिने मिळतात. जे चांगले असते
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
डार्क चॉकलेट रक्ताभिसरण वाढवते आणि तुमच्यावरील ताण कमी करण्यास मदत करते. यामुळे एकाग्रता वाढण्यास मदत होते
Picture Credit: Pinterest
डार्क चॉकलेट खाल्ल्याने हृद्याला फायदा होतो, कारण त्यात फ्लेव्होनॉइड्स असतात जे रक्तवाहिन्यांना लवचिक बनवून त्यांचे कार्य सुधारतात.
Picture Credit: Pinterest
डार्क चॉकलेट लगेच ऊर्जा देऊ शकते. यामधील अॅण्टीऑक्सीड्ट त्वचेसाठी फायदेशीर असतात. तसेच हे पचण्याच्या समस्या देखील दूर करते. मात्र हे मर्यादित प्रमाणात खावे