कढीपत्ता जेवणाची चव नाही वाढवत तर आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. हे काही लोकांनी रोज खाणे खूप फायदेशीर असते.
कढीपत्ता रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करते. ते दररोज खाल्ल्याने टाइप २ मधुमेहाचा धोका कमी होऊ शकतो.
कढीपत्ता केसांसाठी खूप फायदेशीर आहे. कढीपत्ता खाल्ल्याने केस मजबूत होतात आणि केसांमधील कोंडा कमी होण्यास मदत होते
कढीपत्ता चयापचय वाढवते, जे वजन नियंत्रित करण्यास आणि चरबी जाळण्यास मदत करते
इच्छित वर मिळविण्यासाठी देवुथनी एकादशीच्या दिवशी शिवलिंगावर शमी फुले अर्पण करा. शमी फुले भगवान शिव यांना खूप प्रिय आहेत.
कढीपत्ता शरीरामधील वाईट कोलेस्ट्रॉल दूर करण्यास मदत करते आणि हृद्याच्या समस्या दूर होतात
कढीपत्ता खाल्ल्याने पोट साफ राहते. त्यासोबतच अपचन, गॅस आणि ॲसिडीटी यांसारख्या समस्या दूर होतात.
कढीपत्तामध्ये व्हिटॅमीन सी आणि ॲटिऑक्सीडेटसचे प्रमाण असते ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. कढीपत्ताचे रोज 2 ते 3 पानं खावे
कढीपत्ता खाल्ल्याने त्वचा सुंदर आणि चमकदार राहते. तसेच सुरकुत्या आणि मुरुमे कमी होतात.