अनेकजण केसांची निगा राखण्यासाठी, नीट राहण्यासाठी बांधून ठेवतात
Picture Credit: Pinterest
केस बांधलेले चांगले दिसत असले तरी स्काल्पवर परिणाम होतो
Picture Credit: Pinterest
केसांच्या मुळावर दाब येतो, ते कमकुवत होतात आणि तुटतात
Picture Credit: Pinterest
केस गळण्याची समस्याही वाढते एकसारखे केस बांधून ठेवल्याने
Picture Credit: Pinterest
केस बांधून ठेवल्याने डोकंदुखीची समस्या होऊ शकते
Picture Credit: Pinterest
केसांच्या वाढीवरही परिणाम होतो केस बांधून ठेवल्याने
Picture Credit: Pinterest