www.navarashtra.com

Published March 28,  2025

By  Mayur Navle 

गूळ आणि दही खाल्ल्याने काय होईल? 

Pic Credit -  iStock

गुळ आणि दही शरीरासाठी फायदेशीर असतात.

गुळ आणि दही

दहीत कॅल्शियम प्रोटीन सारखे पोषक तत्व असतात तर गुळात आयरन, कॅल्शियम, आणि व्हिटॅमिन सी सारखे पोषक तत्व असतात.

पोषक तत्व

तज्ञांच्या मते, तुम्ही रोज सकाळी दहात गुळ टाकून खाल्ल्याने तुमच्या शरीराला अनेक फायदे होऊ शकतात.

तज्ञांचे मत

गुळात आयरनचे प्रमाण अधिक असते जे आपल्या शरीरातील रक्ताची पातळी वाढवते.

शरीरातील रक्ताची पातळी वाढते

दही सोबत गुळ खाल्ल्याने आपल्या पोटाचे आरोग्य चांगले राहते.

पचनक्रिया सुधारते

दही आणि गुळाचे मिश्रण तुमचे वजन नियंत्रणात आणू शकते.

वेट लॉस

मेंदू तल्लख होण्यासाठी खा हे 5 सूपरफूड्स , ओमेगी-3 चा खजिना