Written By: Shilpa Apte
Source: FREEPIK, Pinterest
डार्क चॉकलेट आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते
अँटी-ऑक्सिडंट्स आणि पोषक घटक हार्ट आणि मेंदूसाठी चांगले असतात
डार्क चॉकलेट मूड बूस्ट करतात, आनंदी वाटते
फेनिलेथिलामाइन आणि सेरोटोनिन मेंदूमध्ये हॅप्पी हार्मोन्स रिलीज करतात
डार्क चॉकलेट खाल्ल्यास रिलॅक्स आणि तणावमुक्त वाटते
डार्क चॉकलेट उत्तेजक म्हणून काम करते, लैंगिक इच्छा वाढवण्यास मदत करते
म्हणूनच फिजीकल रिलेशन ठेवण्याआधी डार्क चॉकलेट खाण्याचा सल्ला दिला जातो