Written By: Shilpa Apte
Source: FREEPIK, Pinterest
फळं आरोग्यासाठी फायदेशीर मानली जातात. मात्र, फ्रूट ज्यूस हेल्दी मानला जात नाही
रिकाम्या पोटी फ्रूट ज्यूस प्यायल्यास ब्लड शुगर लेव्हल वाढते, साखरेचे पदार्थ खाण्याची इच्छा होते
रिकाम्या पोटी ज्यूस प्यायल्यास एसिडीटी वाढण्याची समस्या उद्भवू शकते, फळं आंबट असल्यास
फळं ब्रेकफास्टनंतर खावी असं सांगितलं जातं. त्यामुळे पचन नीट होण्यास मदत होते
जेवणानंतर फ्रूट ज्यूस प्यायल्यास त्यातील पोषक घटक शरीरासाठी उपयोगी पडतात
जेवणानंतर फ्रूट ज्यूस प्यायल्यास ब्लड शुगर नियंत्रित होण्यास मदत होते.
रिकाम्या पोटी फ्रूट ज्यूस प्यायल्यास दातांवर परिणाम होतो, त्यामुळे इनॅमल डॅमेज होऊ शकते