आरोग्यासाठी डार्क चॉकलेट फायदेशीर असते
Picture Credit: Pinterest
फ्री-रॅडिकल्सपासून संरक्षण, अनेक आजार कमी होतात
डार्क चॉकलेटमध्ये फ्लेवोनोइड्स असतात, ब्लड फ्लो नियंत्रणात राहण्यास मदत
डार्क चॉकलेटमुळे मूड सुधारतो, तणाव कमी होण्यास उपयुक्त
वजन कमी होण्यासाठी डार्क चॉकलेट उपयुक्त, प्रोटीन आणि फायबर असते, एनर्जी मिळते
अँटी-ऑक्सिडंट्समुळे स्किन चांगली होते, सुरकुत्या कमी होतात
डार्क चॉकलेटमधे कॉपर असते, केस स्ट्राँग होतात
डार्क चॉकलेटमध्ये मॅग्नेशिअम असते, मानसिक आरोग्य चांगले राहते