www.navarashtra.com

Published Dev 06,  2024

By  Dipali Naphade

थंडीत कसा खावा खजूर, आरोग्यासाठी मिळवा दुप्पट फायदा

Pic Credit -   iStock

खजुरात फायबर, पोटॅशियम, कॉपर, मॅग्नेशियम, लोह, विटामिन, बी६ अशी पोषक तत्व आढळतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर आहे

खजूर

थंडीत रोज खजुराचे सेवन करणे हे अत्यंत लाभदायी ठरते, याबाबत तज्ज्ञांनी महत्त्वाची माहिती दिली आहे

खजुराचे सेवन

जयपूरमधील न्यूट्रिशनिस्ट डॉक्टर मेधावी गौतमने सांगितले की, थंडीच्या दिवसात खजूर खाण्याने शरीराला अधिक उर्जा मिळते

तज्ज्ञांचे म्हणणे

थंडी सर्दी-खोकल्यापासून संरक्षण करण्यासाठीही खजुराचा फायदा होतो, तसंच शरीर उष्ण ठेवण्यास मदत मिळते

फायदे

रात्री गरम दुधात खजूर उकळून त्याचे सेवन करावे अथवा पाण्यात भिजवून सकाळी खावे वा सकाळी नुसतेही खाऊ शकता

असे सेवन

खजुरात जास्त प्रमाणात लोह असून यात नैसर्गिक साखर आहे, त्यामुळे दुधात मिक्स केल्यास साखरेची गरज भासत नाही

लोहयुक्त

.

डायबिटीसच्या रुग्णांनी डॉक्टरांना विचारल्याशिवाय खजुराने नियमित सेवन करू नये अन्यथा त्रास होऊ शकतो

लक्षात ठेवा

.

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप

.

सतत वाढतंय Uric Acid, रामबाण घरगुती उपाय कराच!