Published Dev 05, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
शरीरातील प्युरिन पदार्थ तुटू लागल्यास युरिक अॅसिड वाढते. वेळीच यावर नियंत्रण न मिळविल्यास त्रास होऊ शकतो
युरिक अॅसिड नियंत्रणात आणण्यासाठी जयपूरमधील आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. किरण गुप्ता यांच्या म्हणण्याप्रमाणे चांगली लाईफस्टाईल आणि योग्य खाणे फॉलो करावे
युरिक अॅसिड हे काही प्रमाणात तुळशीच्या पानांने नियंत्रणात आणले जाऊ शकते. यातील अँटीऑक्सिडंट्स प्रतिकारशक्ती वाढवतात
तुळशीच्या गुणांमुळे आपले लिव्हर वा डायजेस्टिव्ह सिस्टिम एंजाईम हेल्दी बनवतात. त्यामुळे तुळशीच्या पानांचे रोज सेवन करावे
तुळशीची पाने प्रमाणात चाऊन खावी कारण यामध्ये असणारे केमिकल दातांना नुकसान पोहचवू शकते. 4-5 पानांपेक्षा अधिक खाऊ नये
आयुर्वेदतज्ज्ञांनुसार, केवळ तुळशीने युरिक अॅसिड नियंत्रणात राहणार नाही तर त्यासाठी सात्विक जीवनशैलीवर भर द्यावा
.
आंबट फळं खाल्ल्याने युरिक अॅसिड वाढत नाही. तुम्ही संत्री, मोसंबी, लिंबाचे सेवन करावे आणि रोज 2 पाकळ्या लसूण खावी
.
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही
.