www.navarashtra.com

Published Sept 12, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit -  iStock

मधात खजूर भिजवून खाल्ल्याचे 7 फायदे 

मधात अँटीऑक्सिडंट्स, अँटीइन्फ्लेमेटरी आणि अँटीसेप्टिक गुण असून खजुरामध्ये फायबर, प्रोटीन, मॅग्नेशियम, पोटॅशियम असते

गुण

तुमची पचनक्रिया कमकुवत असल्यास मधातून खजूर भिजवून खावा, यामुळे अन्नपचन चांगले होते

पचन

मधातील खजुराने शरीरातील फायबरची कमतरता पूर्ण होते आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येतून सुटका मिळते

बद्धकोष्ठता

.

मध आणि खजूरमध्ये अनेक औषधीय गुण असून लोह, जिंक असते जे इम्युनिटी बुस्ट करते

इम्युनिटी बुस्ट

.

वातावरणातील बदलाने सर्दी - खोकला होत असल्यास मधात भिजवलेले खजूर खावे, यामुळे त्रास कमी होतो

सर्दी-खोकला

रोज मध खजूर खाल्ल्याने मांसपेशी अधिक मजबूत होतात. यातील कॅलरीमुळे मसल्स बळकट होतात

मसल्स

मधात मॉईस्चराईजिंग गुण असून खजुरासह खाल्ल्याने त्वचा मऊ, मुलायम आणि हेल्दी राहते

त्वचेसाठी

पायावरील वा हातावरील सूज कमी करण्यासाठीही मध-खजूर खावा, कारण यात अँटीइन्फ्लेमेटरी गुण आढळतात

सूज

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सेवन करावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप

आलं, लसूण आणि मधाचे फायदे