Published Sept 10, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
मिक्स करून खा, आलं-लसूण आणि मध
तुम्हाला उठल्यानंतर उलटी आणि मळमळ होण्याचा त्रास असेल तर आलं-लसूण आणि मधाचे मिक्स्चर खावे
प्रतिकारशक्ती नैसर्गिकरित्या वाढविण्यासाठी लसूण, आलं आणि मधाच्या मिश्रणाचा वापर करावा
हंगामी इन्फेक्शनपासून सुटका मिळवून देण्यासाठी आणि सर्दी-खोकल्यापासून दूर राहण्यासाठी याचा वापर करावा
.
शरीर डिटॉक्सिफिकेशनसाठी आलं-लसूण-मधाचा वापर करावा. विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत मिळते
.
या मिश्रणातील हेल्दी गुण हे हृदय अधिक चांगले ठेवण्यास मदत करते आणि हृदयासंबंधित धोका कमी होतो
तुम्ही डायरिया वा जंतांपासून त्रासले असाल तर पोटासंबंधित समस्या दूर करण्यासाठी आलं-लसूण आणि मध उपयुक्त ठरते
आल्याचे आणि लसणाचे तुकडे ठेचून घ्या आणि त्यात 1 चमचा मध मिक्स करून हे चाटण खावे अथवा या मिश्रणाचे सिरप करून प्यावे
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सेवन करावे आम्ही कोणताही दावा करत नाही