www.navarashtra.com

Published Dec 03  2024

By  Mayur Navle

ड्रॅगन फ्रूट खाल्ल्याने काय परिणाम होतात

Pic Credit -   iStock

ड्रॅगन फ्रूटमध्ये फ्लेव्होनॉइड्स असतात, फ्री-रॅडिकल्समुळे होणारं नुकसान टळतं. कॅन्सर, हृदयविकाराचा धोका कमी होतो

अँटी-ऑक्सिडंट्स

फायबर मोठ्या प्रमाणात असल्याने पचनक्रिया मजबूत होते, पोट भरलेलं राहतं त्यामुळे भूक लागत नाही

पचनासाठी फायदेशीर

आतड्याच्या आरोग्यासाठी ड्रॅगन फ्रूट उत्तम पर्याय, प्रोबायोटिक्स असतात, आतडं निरोगी राहते

आतड्यांसाठी उपयोगी

व्हिटामिन सी, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. सर्दी-खोकलासारख्या समस्या दूर होतात

इम्युनिटी

ड्रॅगन फ्रूटमध्ये लोहाची मात्रा मोठ्या प्रमाणात असते, रक्ताची कमतरता राहत नाही. अशक्तपणा कमी होतो

लोह

वजन कमी करायचे असेल तर रिकाम्या पोटी ड्रॅगन फ्रूट खावे, वजन नियंत्रणात राहते

वजन कमी होते

.

ब्रेकफास्टमध्ये ड्रॅगन फ्रूट खाणं उत्तम मानतात. रिकाम्या पोटी खाल्ल्याने शरीराला फायदा होतो

ब्रेकफास्ट

.

स्वयंपाकघरातील या गोष्टीमुळे पांढरे केस मुळापासून होतील काळे..