सुके अंजीर हे अत्यंत पौष्टिक आणि आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात.
Picture Credit: Pinterest
अंजीरमध्ये फायबर, कॅल्शियम, लोह, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात.
नियमितपणे अंजीर खाल्ल्यास शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात.
अंजीरमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं.
सकाळी भिजवलेले अंजीर खाल्ल्यास पोट साफ होण्यास मदत होते.