सोंठचे लाडू खाल्ल्याने शरीराला काय फायदे होतात म्हणून घ्या

Life style

28 December, 2025

Author:  प्राजक्ता प्रधान

हृदय युवराज सुरू आहे आपल्याबद्दल जीवनशैलीमुळे अनेक आजार उद्भवतात यावेळी आपल्या आहारामध्ये  काही गोष्टींचा समावेश करणे गरजेचे आहे 

हिवाळ्याची सुरुवात 

सोंठचे लाडू खाल्ल्याने शरीराला कोणते फायदे होतात ते जाणून घ्या 

सोंठचे लाडू खाण्याचे फायदे 

सोंठचे लाडू खाणे

सुकलेल्या आल्याला सोंठ म्हटले जाते. हे लाडू स्वादिष्ट असतातच त्यासोबतच फायदेशीर सुद्धा असतात. खेळाडू मुळे सर्दी खोकला पचनाच्या समस्या आणि दुखण्यांपासून आराम मिळतो. 

सोंठचे लाडूमधील प्रथिने 

सोंठचे लाडूमध्ये आयरन, कॅल्शियम, फायबर, मॅग्नेशियम, व्हिटामिन ए, व्हिटामिन बी 6, विटामिन बी 12 यांसारखे प्रथिने असतात 

रक्ताची कमतरता

ज्या लोकांच्या शरीरामध्ये रक्त कमी असते अशा लोकांनी हिवाळ्यात रोज सोंठचे लाडू खाल्ले पाहिजेत. यामधील आयरन शरीरातील रक्ताची कमतरता पूर्ण करतो

हाड होतील मजबूत

सोंठच्या लाडूमध्ये कॅल्शियमचे प्रमाण असते. कॅल्शियम हाडांसाठी खूप चांगले मानले जाते. हिवाळ्यात आपल्याला रोज सोंठचे लाडू खाल्ले पाहिजेत 

पोट चांगले राहते 

सोंठचे लाडू खाण्याचा सर्वात मोठा फायदा आहे की तुमचे पोट चांगले राहते आणि त्यामध्ये फायबर चे प्रमाण असते. 

मर्यादित प्रमाणात खा

हिवाळ्यात सोंठचे लाडूचे लाडू खात नाही लक्षात ठेवा की ते मर्यादित प्रमाणात खावे अन्यथा तुमच्या आरोग्य बिघडू शकते

सोंठ म्हणजे काय 

सोंठ म्हणजे आल्याचे वाळवलेले रूप. ताज्या आल्याला सुकवून त्याची पूड केली जाते, त्यालाच सोंठ असे म्हणतात.