बदाम-किशमिशपेक्षा जास्त ताकदवान

Health

22 October 2025

Author:  शिल्पा आपटे

हेल्दी शरीरासाठी ड्राय फ्रूट्स गरजेची आहेत, डाएटमध्ये समाविष्ट करा

ड्रायफ्रूट्स

Picture Credit: Pinterest

ड्रायफ्रूट्समध्ये बदाम आणि किशमिश जास्त हेल्दी मानले जातात

बदाम-किशमिश

Picture Credit: Pinterest

मात्र, बदाम-किशमिशपेक्षाही अंजीर जास्त हेल्दी असतात

अंजीर

Picture Credit: Pinterest

प्रोटीन, फायबर, कॅल्शिअम, लोह, कॉपर ही पोषक तत्त्व आढळतात

फायदे

Picture Credit: Pinterest

ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवते, डायबिटीजच्या रुग्णांसाठी फायदेशीर

डायबिटीज

Picture Credit: Pinterest

हाडं स्ट्राँग होतात अंजीरामुळे, कॅल्शिअम, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम असते

स्ट्राँग हाडं

Picture Credit: Pinterest

अंजीरामध्ये फोयबर मुबलक असल्याने हार्टच्या रुग्णांसाठी उपयुक्त

हार्टसाठी उपयुक्त

Picture Credit: Pinterest