www.navarashtra.com

Published Dev 01,  2024

By  Shilpa Apte

आल्याचा हलवा, अनेक आजारांवरचे रामबाण औषध

Pic Credit -   iStock

250 ग्राम आलं, 1 कप साखर किंवा गूळ, दूध, तूप, काजू, बदाम, किशमिश, वेलची

स्टेप 1

आलं स्वच्छ धुवून सोलून आणि किसून घ्यावे

स्टेप 2

एका कढईत तूप गरम करावे, त्यात आलं टाकून 5 ते 7 मिनिटं भाजून घ्यावे.

स्टेप 3

आलं ग्लोडन-ब्राउन रंगाचं झाल्यावर त्यात दूध घालावे, आणि मंद आचेवर 10 ते 15 मिनिटं शिवजून घट्ट करावे

स्टेप 4

हलवा घट्ट झाल्यावर त्यात ड्रायफ्रूट्स आणि वेलची पावडर घालावी

स्टेप 5

अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात, इम्युनिटी बूस्ट होते

स्टेप 6

.

आल्याच्या हलव्यामुळे डायजेशन सुधारते, गॅस आणि पोटाच्या समस्या दूर होतात. 

स्टेप 7

.

आवळ्याचं तेल की कॅस्टर ऑइल, केसांच्या वाढीसाठी कोणतं चांगलं?