www.navarashtra.com

Published Dev 01,  2024

By  Shilpa Apte

केसांच्या वाढीसाठी कोणतं ऑइल चांगलं?

Pic Credit -   iStock

व्हिटामिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात आवळ्यामध्ये, केसांच्या फोलिकल्सची सुधारणा होण्यास मदत

आवळा

व्हिटामिन ई आणि ओमेगा-3 फॅटी एसिड आढळतात, रक्ताभिसरण सुधारून केसांच्या फोलिकल्सची दुरुस्ती करते

कॅस्टर ऑइल

आवळ्याच्या तेलात अँटी-फंगल गुणधर्म असतात, कोंड्याशी लढण्यास मदत, स्काल्पचे पोषण करते

स्काल्प

आवळ्याचं तेल केसांना मऊ, चमकदार होतात, कॅस्टर ऑइलमुळे केसांचा पोत सुधारतो

पोत सुधारतो

आवळ्याचं तेल रक्ताभिसरण सुधारून केसांची वाढ होण्यात मदत करते, केस गळणे थांबवते

केस गळणे

आवळ्याचं तेल आणि कॅस्टर ऑइल दोन्हीमुळे केसांची वाढ होते, त्यामुळे तुमच्या गरजेनुसार तेल निवडा

केसांची वाढ

.

कोणतंही तेल केसांना लावण्याआधी एलर्जी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या

लक्षात ठेवा

.

चेहऱ्यावरील केस आणि पिंपल्स टाळण्यासाठी हर्बल टी घरीच बनवा